Men and Women
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होणाऱ्या उपांत्य आणि अंतिम फेरीचे वेळापत्रक
हैद्राबाद । गेले ५ दिवस सुरु असलेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. कधी नाही ते पहिल्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेची एवढी मोठी चर्चा झाली.....
या ४ संघांनी केला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यफेरीत प्रवेश
हैद्राबाद । येथे सुरु असलेली ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस आहे. आज पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटक, महाराष्ट्र,....
Timetable: आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होणार हे सामने
हैद्राबाद । काल ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व महिलांच्या उपांत्यपूर्व आणि उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. त्यात महाराष्ट्राच्या महिला संघांचे आव्हान हिमाचल प्रदेशने संपुष्ठात आणले.....
संपूर्ण निकाल: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सर्व निकाल
हैद्राबाद । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी पुरुषांच्या झालेल्या ८ उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचे निकाल खालील प्रमाणे सामना १: कर्नाटक विजयी विरुद्ध तामिळनाडू ३७-२७ सामना....
संपूर्ण निकाल: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीचे सर्व निकाल
हैद्राबाद । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महिलांच्या झालेल्या ४ उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचे निकाल खालील प्रमाणे सामना १: रेल्वे विजयी विरुद्ध उत्तरप्रदेश ३९-२५ सामना....
महाराष्ट्राने दिल्ली जिंकली, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
हैद्राबाद । महिलांच्या संघाप्रमाणेच आपले विजयी अभियान कायम ठेवत रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्राने आज संध्याकाळी झालेल्या सामन्यात दिल्लीला....
Results: राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील महिलांच्या उपउपांत्यपूर्व सामन्यांचे निकाल
हैद्राबाद । आज सकाळच्या सत्रात ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महिलांच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राने बंगालचा ४१-२१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आज संध्याकाळच्या सत्रात....
महाराष्ट्राच्या महिला संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक, आज संध्याकाळी होणार सामना
हैद्राबाद । ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत जबदस्त फॉर्म असलेल्या महाराष्ट्राच्या महिला संघाने आज उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सायली जाधव नेतृत्व करत असलेल्या संघाने आज....
संपूर्ण वेळापत्रक: आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होणाऱ्या उपउपांत्यपूर्व सामन्यांचे वेळापत्रक
हैद्राबाद । गेले तीन दिवस सुरु असलेले साखळी फेरीचे सामने काल संपले असून आज ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या महिला आणि....
Full Timetable: असे आहेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांचे आजचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सामने
साखळी फेरीत सर्वच सामने जिंकून महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश केला. आज महाराष्ट्राच्या या दोन्ही संघांचे उपांत्यपूर्व फेरीचे....
या चॅनेलवर दाखवले जाणार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे बाद फेरीचे सामने
हैद्राबाद । प्रो कबड्डी आणि एशियन कबड्डी चॅम्पियनशिपनंतर चाहते ज्या स्पर्धेची वाट पाहत होते त्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशीपचे सामने स्टार स्पोर्ट्सवर दाखवण्यात येणार आहे.....
पुन्हा एकदा महाराष्ट्राचाच जयघोष, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत सलग तिसरा विजय
हैद्राबाद । महाराष्ट्राच्या महिलांच्या संघापाठोपाठ पुरुषांच्या संघानेही जबरदस्त कामगिरी करत साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहे. महाराष्ट्राने पॉंडिचेरी संघाचा ४८-२३ असा पराभव करत क गटात....
महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय
हैद्राबाद । राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत आज सलग दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ५८-२० असा गुजरातचा पराभव केला. हा सामना जिंकून महाराष्ट्राने आपले....
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिलांचा सलग तिसरा विजय
हैद्राबाद । काल दोन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाने आज ओडिशा संघावरही विजय मिळवला. या एकतर्फी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने ६४-१५ असा विजय मिळवला.....
महाराष्ट्राच्या रणरागिणींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक, सलग दुसरा विजय
हैद्राबाद । दिवसात सलग दुसरा सामना जिंकत महाराष्ट्राच्या महिला संघाने राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांनी उत्तराखंडचा ५२-१६ असा पराभव केला. सकाळी याच....





