mental health
स्टोक्सनंतर आता न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूने मानसिक आरोग्याच्या कारणाने घेतली इंग्लंड दौऱ्यातून माघार
गेल्या २ वर्षात मानसिक आरोग्याच्या दृष्टीने खेळात सकारात्मक बदल घडत असल्याचे दिसत आहे. अनेक खेळाडू मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलत आहेत, तसेच अनेक खेळाडूंनी मानसिक ...
आरसीबीकडून खेळलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक; काही दिवसांपूर्वी केले होते कोरोनाला पराभूत
क्रिकेटमध्ये आजकाल शारिरिक तंदुरुस्तीबरोबरच आता मानसिक तंदुरुस्तीकडेही गंभीरतेने पाहिले जाते. त्याचमुळे खेळाडू मानसिक स्वास्थ्याबद्दलही जागरुक झाले आहेत. त्यातच खेळाडूंना सातत्याने बायोबबलमध्ये राहावे लागत असल्याने ...
खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; इंग्लडचा संघ ‘हे’ पाऊल उचलण्याच्या तयारीत
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड(ईसीबी) इंग्लंड संघातील खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत. कोरोनाच्या महामारी नंतर पुन्हा क्रिकेट सामन्याचे ...
तब्बल १२ शतके ठोकणार्या २५ वर्षीय क्रिकेटरने मध्येच सोडली क्रिकेट स्पर्धा, ‘हे’ आहे कारण
क्रिकेटपटू चांगल्या स्तरावर पोहचून संपत्ती आणि कीर्ती दोन्ही मिळवू शकतात. परंतु या वेळी त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्यासाठी खूप दबाव असतो आणि म्हणूनच त्यांना बर्याच ...
हा खेळाडू म्हणतो, बायो बबलमध्ये राहणे म्हणजे बिग बॉसच्या घरात राहण्यासारखंच
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 13 व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदा भारताऐवजी युएईमध्ये ही स्पर्धा खेळली जात आहे. ...
कॅप्टनकूल धोनी म्हणतो, ‘मलाही दबाव येतो, मला पण भीती वाटते’
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मैदानावर नेहमीच शांत असतो. तसेच त्याची भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्येही गणना केली जाते. पण असे असले तरी ...
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने केले महाराष्ट्र सरकारचे जोरदार कौतूक
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिकेचे कौतूक केले आहे. जे लोक सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, त्यांच्यासाठी शासनाने सुरु ...