Merv Hughes Bday Special

‘माझं काय, एक अष्टपैलू अभिनंदन!’ मर्व ह्यूजसाठी आयसीसीने केलेल्या पोस्टवरील भारतीय चाहत्याची प्रतिक्रिया व्हायरल

नोव्हेंबर 23, 2021

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज मार्व ह्यूज हे आज (२३ नोव्हेंबर) त्यांचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९८५ ते १९९४ या कालावधीत ऑस्ट्रेलिया....