Miandad Advice to Dhoni
‘२० सिट- अप्स करत असशील तर ३० कर’, माजी पाकिस्तानी दिग्गजाचा धोनीला मौल्यवान सल्ला
तीन वेळचा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या १३ व्या हंगामात खास कामगिरी करताना दिसत नाही. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये केवळ ३ सामन्यात....





