Michael Nasser

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या १३ खेळाडूंना मिळाली संधी

डिसेंबर 4, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 12 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे.....