Mitchell march injury
पहिल्याच सामन्यात मुंबईला पराभूत केल्यानंतरही दिल्ली ‘या’ गोष्टीमुळे टेंशनमध्ये, महत्वाच्या खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह
रविवारी (२७ मार्च) दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करून आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात गोड केली. परंतु एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे दिल्लीच्या विजयाचा....






