Mitchell McLenaghan
लिलावात नाकारलं तरी मॅक्लेनघनचा इमान मुंबईपाशी, संघ अखेरच्या स्थानी राहिल्यास विकणार सर्व साहित्य
पाच वेळा आयपीएल विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच्या चाहत्यांची जगभरात कमी नाही. केवळ सामान्य चाहतेच नाही तर, संघासाठी खेळलेले खेळाडूही संघावर अजूनही प्रेम करतात. मुंबई....






