MLA Cup State Junior Judo Competition
आमदार चषक राज्य ज्युनियर ज्यूदो स्पर्धा: क्रीडा प्रबोधिनी संघ उपविजेता
पुणे। महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनच्यावतीने आयोजित आमदार चषक ४८ वी राज्य ज्युनियर ज्यूदो स्पर्धेत ठाणे संघाने २९ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद जिंकले. क्रीडा प्रबोधिनी संघाला १९ गुणांसह उपविजेतेपदावर....






