Mohammad Hafiz vs rohit Sharma
रोहित शर्मावर टीका करणाऱ्या पाकिस्तान खेळाडूने ट्वीटच केले डीलीट, चाहत्यांच्या उत्तरांचा भडीमार
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आशिया कपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने तर हाँगकाँग संघाचा 40 धावांनी पराभव केला होता.....






