mohammad kaif reacts on kl rahul injury status
राहुलच्या दुखापतीविषयी स्पष्टच बोलला मोहम्मद कैफ; म्हणाला, ‘ही भारतीय संघासाठी चांगली…’
आशिया चषक 2023 स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. भारताचा दिग्गज फलंदाज केएल राहुल हा दुखापतग्रस्त झाला. तो पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नाहीये. अशात भारतीय....






