Mohammad Rizwan treaded by indian doctor

रिझवानच्या हिमतीला भारतीय डॉक्टरांची साथ; शर्थीचे प्रयत्न करत केले यशस्वी उपचार

ऑस्ट्रेलियाने गुरुवारी (११ नोव्हेंबर) दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला आणि दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद ...