Mohammad Shami & Jasprit Bumrah
रेकॉर्ड अलर्ट! शमी आणि बुमराहकडे आज तीन भारतीय दिग्गजांना मागे टाकण्याची संधी
इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय क्रिकेट संघ नॉटिंघम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. तीन दिवसाच्या खेळानंतर भारतीय संघाने सामन्यावर पकड बनवली असून,....




