Mohammad Shami Lok Sabha Elections
लोकसभा निवडणूक लढवणार मोहम्मद शमी! ‘हा’ पक्ष देणार पश्चिम बंगालमधून खासदार होण्याची संधी
मोहम्मद शमी मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानात दिसला नाहीये. वनडे विश्वचषक 2023 झाल्यानंतर वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे एकही सामना खेळला नाही. चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत....






