Mohammad Siraj Father Passed Away
वडिल गेल्यावर गुरुजींनी वाढवला सिराजचा आत्मविश्वास; म्हणाले, ‘बापाचे आशिर्वाद सोबत आहेत, तू…’
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सध्या संघातील नियमित सदस्य बनला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत त्याने शानदार कामगिरी करून वाहवा मिळवली होती. ...