mohammad siraj sent back joe root on 5 runs
व्हिडिओ: मोहम्मद सिराजची जबरा गोलंदाजी, चेंडू कळायच्या आधीच इंग्लिश कर्णधार पायचित
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे.....






