Mohammd Wasim JR
नियमांना फाट्यावर मारत जिंकायला निघालेला पाकिस्तान, पण झिम्बाब्वेच्या सिकंदरने हाणून पाडला डाव
आशिया चषक 2022 स्पर्धा ऑगस्ट महिन्यात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला कडवी झुंज दिली. मात्र, त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये....






