Mohammed Hafeez Made World Record In T20 Cricket
टी२० क्रिकेटमध्ये झाली नव्या विश्वविक्रमाची नोंद, या अष्टपैलू क्रिकेटरने केलाय हा कारनामा
२५ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील दूसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू आणि ‘प्रोफेसर’ म्हणून ओळखला जाणारा....





