Mohammed Shami First Wicket

Mohammed-Shami

वर्ल्डकपमध्ये अंडररेटेड समजलेल्या शमीने दाखवला इंगा, पहिल्याच बॉलवर उडवला फलंदाजाचा त्रिफळा- Video

ऑक्टोबर 22, 2023

भारतीय संघाने क्रिकेट जगताला एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज दिले आहेत. यामध्ये मोहम्मद शमी या घातक वेगवान गोलंदाजाचाही समावेश आहे. विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत....