Mohammed Shami Test Retirement

विराट रोहितनंतर शमीही कसोटीतून निवृत्त? व्हायरल पोस्टवर शमीची प्रतिक्रिया काय?

मे 13, 2025

भारताचे दोन दिग्गज क्रिकेटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (VIrat Kohli) यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही (Mohammed....