Mohammed Shami’s mother hospitalized
Mohammed Shami Mother: इकडे देशासाठी खेळत होता शमी, तिकडे आईला करावे लागले हॉस्पिटलमध्ये ऍडमिट
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडला. ऑस्ट्रेलियाने भारताला या महत्त्वाच्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत....






