mohammed siraj dsp salary
डीएसपी मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? पदवी नसूनही नियुक्ती कशी झाली?
भारतानं जेव्हा 2024 टी20 विश्वचषक जिंकला, त्यानंतर तेलंगणा सरकारनं मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकारनं यावर्षी जुलैमध्ये हे आश्वासन पूर्ण केलं आणि....






