Mohit Berman
भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आयपीएलमध्ये सांभाळणार ही महत्त्वाची जबाबदारी
By Akash Jagtap
—
पुढच्या मोसमात होणाऱ्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या प्रशिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळेची नियुक्ती करण्यात आली आहे. तो आता 2020 आयपीएल ...