Mohmmad Amir British Residence

‘असे’ झाले तर पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमिर खेळणार आयपीएल?

—
मे 14, 2021

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन सर्वांना चकित केले. आमिरने अद्याप कोणत्याही आयपीएल हंगामात भाग घेतला नाही. मोहम्मद आमिर....