Mohmmed kaif on suryakumar yadav
रोहितचा योग्य उत्तराधिकारी खेळाडू कोण? जाणून घ्या मोहम्मद कैफचा मोठा खुलासा!
मागील वर्षी टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहलीच्या जाण्यानंतर टीममध्ये सहज बदल घडला....






