Mohsin Naqvi pcb

“भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येणार”, पीसीबी अध्यक्षांचा धक्कादायक दावा!

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी पाकिस्तानात आयोजित केली जाणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं संपूर्ण तयारी केली आहे. मात्र बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ...