Monica Patel

Harmanpreet Kaur

डब्ल्यूपीएलच्या उद्घाटन सामन्यात हरमनप्रीतचा धमाका, सलग सात चेंडूत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा

मार्च 5, 2023

महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यूपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात झाला. मुंबईची कमान भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या हातात सोपवली गेली....