Montreal Tigers vs Winnipeg Hawks

युवराज खेळत असलेल्या लीगचा सामना बाॅंम्बच्या अफवेने पुढे ढकलला

जुलै 29, 2019

क्रिकेटमध्ये अनेकदा सामन्यात नैसर्गिक अपत्तींमुळे व्यत्यय येतो पण शुक्रवारी ग्लोबल कॅनडा टी20 स्पर्धेत मॉन्ट्रियल टायगर्स विरुद्ध विनीपेग हॉक्स संघातील सामन्यात बाॅंम्बच्या अफवेने व्यत्यय आला होता. या सामन्याला....