more than 1000 runs in one season
एका हंगामात १००० धावा चोपत भारतीय संघात दिमाखदार एंट्री, पुढे मोठ्या गुन्ह्यामुळे झाला कलंकित
वर्ष 2000, नवीन दशकाच्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघात अनेक नवीन चेहरे अवतरले. घरगुती क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी अनेक विक्रम केले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे....






