Most 100’s In IPL
अफलातून! सर्वाधिक आयपीएल शतके करणाऱ्यांमध्ये जोस बटलरने गाठला ‘हा’ क्रमांक, डिविलियर्सलाही पछाडलं
इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएलच्या १५व्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. राजस्थान रॉयल्ससाठी बटलरने सुरुवातीच्या ७ सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली आहे. शुक्रवारी (२२ एप्रिल)....






