Most 50+ scores in ICC semi-finals and finals
सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारावरही भारी पडला एकटा विराट, विश्वचषकात केलाय जबरदस्त रेकॉर्ड
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणत्या खेळाडूने केल्या असतील, तर तो खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा होय. त्याने या स्पर्धेत....






