Most catches in Tests
बॅटिंगनंतर जो रुटची फिल्डिंगमध्येही कमाल! कसोटीतील राहुल द्रविडचा मोठा रेकॉर्ड धोक्यात
इंग्लंडचा जो रुट सध्या आपल्या फलंदाजीनं धमाल करत आहे. तो इंग्लंडसाठी कसोटीमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकं करणारा फलंदाज बनला. त्याचबरोबर आता त्यानं फिल्डिंगमध्येही कमाल....






