Most consecutive 50+ scores for CSK in IPL
मुंबईविरुद्ध अर्धशतक करताच फाफ डू प्लेसिस ‘असा’ कारनामा करणारा बनला चेन्नईचा पहिलाच फलंदाज
आयपीएल 2021 स्पर्धेमध्ये चेन्नई सुपर किंगची फलंदाजी सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चेन्नईने बहारदार फलंदाजी केल्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर मोठ्या प्रमाणात दबाव....






