most dismissals in a T20 series by Wicket-keeper
आयपीएल २०१९: रिषभ पंतने संगकाराला मागे टाकत केला मोठा कारनामा
दिल्ली कॅपिटल्सचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने रविवारी(28 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध खेळताना एक खास विक्रम केला आहे. या सामन्यात त्याने यष्टीमागे 2 झेल घेतले.....





