Most Dismissals In Worldcup by WicketKeeper

विश्वचषक २०१९: एमएस धोनीने यष्टीरक्षकांच्या या खास यादीत ब्रेंडन मॅक्यूलमला टाकले मागे

साउथँम्पटन। 2019 क्रिकेट विश्वचषकात आज आठवा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रोज बॉल स्टेडीयमवर होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ...