Most Dot Balls Played By Batsman In An IPL Season
आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक डॉट बॉल खेळणारे फलंदाज, एकाने तर जिंकली होती ऑरेंज कॅप
कसोटी क्रिकेटशिवाय इतर क्रिकेटमध्ये स्ट्राईक रोटेशनची भूमिका खूप महत्वाची असते. टी२० क्रिकेटमध्ये जर फलंदाज स्ट्राइक फिरवू शकला नाहीत आणि संघावर दबाव वाढतो. आयपीएलमध्ये बर्याचदा पाहिले....






