Most Expensive Bid By Mumbai Indians

Ishan Kishan and Rohit Sharma

बाबोव! कॅप्टन रोहितपेक्षाही जास्त पैसे कमावत इशानची वाढली शान, बनला सर्वात महागडा मुंबईकर

—
फेब्रुवारी 12, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा मेगा लिलाव १२ फेब्रुवारी आणि १३ फेब्रुवारीला बंगळुरू येथे झाला. या लिलावात बऱ्याच अनपेक्षित बोली पाहायला मिळाल्या. त्यातही भारताचा युवा यष्टीरक्षक इशान किशन....