most expensive indian buys of ipl 2021
कुणाचे वडील टेम्पो चालवत, तर कुणी पाहिली भयंकर गरिबी; वाचा आयपीएलने एका रात्रीत कोट्याधीश बनवलेल्या युवकांची कहाणी
आयपीएल २०२१ च्या लिलावात खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली होती. अशातच काही खेळाडू असेही होते ज्यांच्यावर १४ कोटींपेक्षा जास्तीची बोली लावण्यात आली. यात ग्लेन मॅक्सवेल,....






