Most Expensive Player In PKL
PKL लिलाव: पवनने लिहिला कबड्डीविश्वात इतिहास! केली 2 कोटी 60 लाखांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ कमाई
जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी स्पर्धेचा दहावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव सोमवारी (9 ऑक्टोबर) पार पडला. या....






