most expensive spell by an Indian in ODI World Cups
युजवेंद्र चहलने मोडला १६ वर्षांपूर्वीचा नकोसा असा विक्रम…
बर्मिंगहॅम। इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकात भारतीय संघाला रविवारी इंग्लंड विरुद्ध एजबस्टर्न स्टेडियममध्ये खेळाताना 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे. हा भारताचा या....





