Most hundreds in a single season in Vijay Hazare Trophy
चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या ‘या’ विक्रमाची बरोबरी
चेन्नई सुपर किंग्जने आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामासाठी संघातील आठ खेळाडूंना मुक्त केले. सीएसकेने विकेटकीपर-फलंदाज नारायण जगदीसन यालाही त्यांनी मुक्त करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर या....






