Most Runs for DC
पंतचा मोठा विक्रम! श्रेयस अय्यरला तर मागे टाकलेच पण यष्टीरक्षक म्हणून धोनी, गिलख्रिस्टलाही ठरला भारी
चेन्नई। रविवारी (२५ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात डबल हेडर सामने खेळवण्यात आले. या दिवसातील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार....






