MOST RUNS IN CAREER
टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणारे जगातील ५ फलंदाज, पहा किती आहे भारतीय नावं
२००५ साली टी२० या क्रिकेट हे आंतरराष्ट्रायी स्तरावर खेळले जाऊ लागले. त्यापुर्वीच अनेक लीग स्पर्धांत ट्वेंटी-ट्वेंटी स्पर्धा होतं होत्या. या स्पर्धांना व्यावसायिक रुप हे नॅटवेस्ट....




