Most Runs In Odi Cricket
महिला विश्वचषक: मिताली राजने केली सचिनच्या विश्वविक्रमाची बरोबरी
भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमची बरोबरी केली आहे. पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर....





