Most sixes in a calendar year in T20Is

जागतिक क्रिकेटचा नवा ‘सिक्सर किंग’! ख्रिस गेलचा 9 वर्ष जुना विक्रम उध्वस्त

सप्टेंबर 1, 2024

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन सध्या तुफान फार्मात आहे. तो जेव्हाही क्रिजवर फलंदाजीसोठी येतो, तेव्हा विरोधी गोलंदाज थरथर कापायला लागतात. पूरनची पहिल्याच चेंडूपासून आक्रमण....