Most Successful Indian Bowler In IPL Yuzvendra Chahal

युझी नंबर वन! आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज बनला चहल, अशी आहे संपूर्ण यादी

एप्रिल 5, 2023

गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर बुधवारी (5 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगला. आयपीएल इतिहासात प्रथमच गुवाहाटी येथे सामना खेळला गेला. या सामन्यात....