Most T20s Matches By Indian Players

पांडेजी तुस्सी ग्रेट हो! RR विरूद्ध मनीष पांडेचा मोठा कारनामा; धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश

ऑक्टोबर 22, 2020

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज मनीष पांडेने आयपीएल २०२० मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सनरायझर्स हैदराबादकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना मोठा कारनामा केला आहे.....