Most Test runs as captain from Asia
कर्णधार विराट कोहलीचा आशिया खंडात मोठा पराक्रम; मिस्बा उल हकला टाकले मागे
हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी( 13 आॅक्टोबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी....





