Most wickets in 2017
चहल ठरला २०१७ मध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू
भारताचा स्टार खेळाडू युझवेन्द्र चहलने सध्या सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध टी२० मालिकेत पहिल्या सामन्यात तिसरी विकेट घेऊन टी-२० मध्ये २०१७ मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे.....





