most wickets in indvs NZ test series’

कडक ना भावा!! भारताविरुद्ध विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करत साउदीची दिग्गज खेळाडूशी बरोबरी

नोव्हेंबर 28, 2021

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत सुरू आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या आघाडीवर....