most wickets in sixth over of T20 world cup 2026

यूएसएच्या गोलंदाजाची कमाल! टी20 वर्ल्डकपच्या पॉवरप्लेमध्ये पाडलायं विकेट्सचा पाऊस, कोणीही त्याच्याजवळ नाही

फेब्रुवारी 15, 2026

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत अनेक मोठी विक्रमे झाली आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात तर पहिल्यांदाच २० संघ खेळत आहेत.....